Sant Sevalal Maharaj Information in Marathi : नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत संत सेवालाल महाराज बद्दल मित्रानो क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांचा जन्म सोमवार दिनांक १५ फेब्रुवारी १७३९ रोजी बंजारा कुटूंबात मध्ये आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुठी तालुक्यातील गोलाल डोडी गावात झाला. आता या गावाला सेवागड या नावाने ओळखले जाते. याचे वडिलांचे नाव भीमा नाईक व आई चे नाव धर्मळीमाता होते. बंजारा समाजातील समाजसुधारक संत सेवालाल महाराज याचे कार्य फक्त बंजारा समाजसाठी च नव्हे तर समस्थ मानवजाती ला प्रेरित करतील असे आहे. बंजारा समाजातील युगपुरुष संत सेवालाल महाराज, मित्रानो गोर बंजारा जमाती मध्ये सेवालाल महाराज हे मोठे संत होऊन गेले. पूर्वी बंजारा समाजाचा प्रमुख व्यवसाय बैलाच्या पाठीवर धान्य ची गोणी वाहण्याचा होता , भिमानाईक यांना चार पुत्र होते याच्या पैकी सेवालाल महाराज हे जेष्ठ होते, पूर्वी बंजारा समाज निरिक्षक होता,माल वाहतुकीसाठी बंजारा समाज जगभर भटकत होता त्यामुळे सेवालाल महाराजांनी यांनी आजन्म अविवाहित राहून समाज सुधारणेचे कार्य हाती घेतले , जगातील अनेक परंपरा त्यांनी भारतात ...
Chatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi (Shivaji Maharaj Quotes in Marathi) ShivJayanti, Chhatrapati Shivaji Maharaj Status & Quotes in Marathi. Chatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi अंगात हवी रग रक्तात हवी धग छाती आपोआप फुगते एकदा जय शिवराय बोलून बघ Raja Shiv Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jay यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी छञपतींचा इतिहास माहिती पाहिजे Har Har Mahadeo Jay Shivaray आण आहे या मातीची शिवबाला विसरेल ज्या दिवशी त्याच दिवशी राख होईल या देहाची ती राख सुद्धा सांगेन ही राख आहे एका शिवभक्ताची शिवाजी महाराज की जय आम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक होतो ज्यांच्यामुळे आज आमचं अस्तित्व आहे || शिवछत्रपती || Jay Shivaji Jay Bhavani ताकद हत्तीची चपळाई चीत्त्याची भगवे रक्त शरीराने सक्त झुकते ईथेच दिल्लीचे तख्त अन झुकवू शकतात फक्त मराठेच हर हर महादेव अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी, उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती, तरी मूर्ती दिसेल शिवरायांची.. जय शिवराय! स्वातंत्र्य एक वरदान आहे, जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आह...